पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विमुक्त मी पण मुक्त ?

इमेज
विमुक्त मी पण मुक्त ?      आज ३१ ऑगस्ट "भटक्या विमुक्त समाजाचा स्वातंत्र दिन"  तसा हा भटका समाज मुळ उत्तर भारतातला. मिठाचा व्यापार करणारी आणि राजा-महाराजांना रसद पुरवणारी जमात म्हणुन ओळखली जाते...        आज भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. पण या काळात माझा भटका विमुक्त समाज हा खरचं स्वातंत्र्य झाला का? हा एक प्रश्नच आहे. याचं उत्तर तुम्हा आम्हाला ठाऊकच आहे. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी हा भटका समाज आत्यंत सुखी समाधानी होता. त्यांचा व्यापार आणि रसद पुरवण्याचा काम ए्ढ्या पुरती मर्यदीत होता.  पण मोघल असो की निजाम की छञपती शिवाजी महाराज यांच्याशी प्रमाणीक काम करणारा हा भटका समाज होय. निजाम आणि मोघल शाही संपती न संपतीच ब्रिटिश भारतामध्ये आले आणि इथेच राज्य करु लागले. आणि त्यांनी भारतात रेल्वे,तार, दळणवळण इ. ची निर्मिती करुन लागले आणि या आमच्या भटक्या समाजाचा पारंपरिक व्यवसाय अनेक कायदे करून बंद पाडला गेला.  यामध्येच एक कायदा होता #Criminal_Act 1871 मग यातुन प्रश्न तयार झाला तो रोजी रोटीचा. इंग्रज आमच्या वर आन्याय अत्याचार करु लागले, य...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नेमकं कोणासाठी?

इमेज
 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नेमकं कोणासाठी?       इंग्रजांच्या जुलमी राज्यव्यवस्थे पासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या दिवसाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारने 12 मार्च 2021 पासून पुढील 75 आठवड्यांमध्ये अर्थातच 15 ऑगस्ट 2023 पर्यंत केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक राज्यातील सर्वसामान्य जनतेला सामावून घेऊन संपूर्ण भारतभर अत्यंत हर्ष, उल्हासामध्ये व आनंदाने हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. मागील 75 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताने शून्यातून विश्व निर्माण केला आणि जगाच्या नकाशावरती भविष्यातील एक महासत्ता म्हणून आपले आस्तित्व निर्माण करू पाहत आहे.                2014 साली "सबका साथ, सबका विकास" हा अजेंडा घेऊन भारतीय जनता पार्टी कधी नव्हे इतक्या बहुमताने सत्तेत आली; ती लोकांनी दाखवलेल्या विश्वासावर व विकासाच्या गुजरात मॉडेलवर. त्यातच भर होती काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराच्या कमकुवत बाजूची. इ. अनेक कारणांमुळे भाजप सत्तेत आली. मात्र त्यांनी दिलेल्या एकूण आश्वासनापैकी धार्मिक आश्वासने पूर्ण झालेले असतील...