पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आरक्षण का शासकीय आदेश

इमेज
पेरियार रामास्वामी का भाषण,  आरक्षण का शासकीय आदेश सर्वपक्षीय सार्वजनिक सभा,  दि.13/08/1950 अध्यक्ष महोदय, सम्माननीय भाइयों बहनों और मेरे प्रिय काॅम्रेड्स! जाति आधारित आरक्षण के संबंध में निकाला गया जाति विषयक शासकीय आदेश (Communal G.O.) रद्द करने के लिए समाज के एक विशिष्ट घटक ने  प्रयत्न की पराकाष्ठा की है यह बात आप सब जानते ही हैं। कल "संपूर्ण बंद" की मैंने जाहिर घोषणा की है, विद्यालयीन और महाविद्यालयीन विद्यार्थियों से भी मैंने बंद में शामिल होने का आह्वान किया है, व्यापारियों और उद्योगपतियों को भी कल अपनी अपनी दुकानें बंद रखने का आह्वान किया है। कल निकलने वाले भव्य मोर्चे में शामिल होकर जनता से जाति विषयक शासकीय आदेश के प्रति अपनी भावना शासन को दिखा देने का भी आह्वान किया है। इस आह्वान के कारण कुछ लोगों ने मुझ पर टिप्पणी भी की है, मैंने गलत कदम उठाए हैं कुछ लोगों ने ऐसा भी कहा है, कुछ लोगों ने तो मुझ पर यह भी आरोप लगाया है कि आंदोलन करके मैं उनके लिए संकट का निर्माण कर रहा हूं। कुछ मंत्री भी इसी तरह का आरोप लगा रहे हैं,मेरा यह आंदोलन राजनीतिक उद्देश्य से प्रेरित है ऐस...

मिशन-ए-हरपणी अर्थात पांढरे वादळ

इमेज
मिशन-ए-हरपणी अर्थात पांढरे वादळ अपडेट. 15 सप्टेंबर 2023 उद्याच्या मिशन-ए-हरपणी औरंगाबाद आंदोलनाची तयारी पूर्ण! आयोजक कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक संपली! आता हरपणींचा ऐतिहासिक विजय, अवघ्या काही तासाच्या अंतरावर! पांढरे वादळ महामोर्चा, औरंगाबाद. 23 ऑगस्ट 2023 बोगस जात दाखला धारकाविरुद्ध SIT चौकशीची घोषणा करा, अन्यथा परिणामाला तयार रहा. "मिशन-ए- हरपणी आंदोलन आयोजकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा"! राज्यभरातून शेकडो वाहनांचा ताफा, औरंगाबाद कडे आजच कूच करणार! आपल्या पारंपरिक रंगबेरंगी बंजारा वेशभूषेतील हरपणी ब्रिगेड कडे मीडियाचे लक्ष!  त्यांच्या शिस्तबद्ध हालचाली व आक्रमता टिपण्यास वृत्त वाहिन्या उत्सुक! कायदा सुव्यवस्थेचे पालन होणार , आयोजकांनी दिला भरोसा! तमाम समाज बांधवांनो, आपल्या जातीय आरक्षण हक्कावर सरकारच्या चुकीने गदा आल्यामुळे आपल्याला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे, त्या अर्थाने उद्याचे आंदोलन सरकारने आपल्यावर लादले आहे याची आपल्याला जाणीव असावी! एकंदरीत कमजोर घटकांकडे बघण्याचा या सरकारचा हेतू शुद्ध नाही हे आम्ही आवर्जून सांगत आहोत! कमजोर वर्गाचे सामाजिक आरक्षण...

मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यास ओबीसींचा प्रचंड विरोध.

इमेज
मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यास ओबीसींचा प्रचंड विरोध. अन्नत्याग आंदोलनकर्ते रामभाऊ पेरकर, जनार्धन कापुरे, संदिप घोडके, साईनाथ जाधव.       महाराष्ट्रातील सत्ताधारी नेतृत्व निवडणूकीची गणित डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजास ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली दिसून येत आहे.  तसा शासनादेश काढणे, मंत्रिमंडळाच्या बैठका, मिडियासमोर प्रस्थापित पक्षसंघटनाच्या नेतृत्वाच्या प्रतिक्रिया पाहता ओबीसी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याअनुषंगाने ओबीसी,  व्हीजेएनटी, एसबीसी समन्वय समिती सर्व संघटनाची मिळून तयार करण्यात आली आहे.  अन्नत्याग आंदोलन, क्रांती चौक औरंगाबाद.       सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा घाट शिंदे- फडणवीस-पवार सरकारने घातलेला आहे. तो हाणुन पाडण्यासाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समन्वय समिती महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे, निर्देशने, आंदोलने करत आहे. आणि आता औरंगाबादेत (छत्रपती संभाजीनगर) निर्देशने व अन्नत्याग आंदोलन होते आहे.  हे अन्नत्याग आंदोलनाला रामभाऊ पेरकर, जनार्धन कापुरे, संदिप घोडके, साईनाथ जाधव  ...