पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकरी पुत्राची बाजार समितीत भरारी.

इमेज
      शेतकरी पुत्र शेषेराव हिरामण चव्हाण यांनी मागील दोन दशकांमध्ये स्थानिक राजकारणापासून स्वतःच्या राजकीय जीवनाची मूर्तमेढ रोवली. सोबतच शेती हा व्यवसाय देखील सुरू होता. शेती आणि राजकारणाशी आसलेली नाळ अशा दोन्ही कलांच्या संगमातून स्वतःला सातत्याने सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आसे. आपल्या वाणीतून, राहणीमानातून व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांवर मात देत स्वतःला सावरत, सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असणारे. स्थानिक प्रश्नाबाबत जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणून देखील ओळख निर्माण करणारे; सन्माननीय म्हणून आणि खेडो-पाड्यांमध्ये ओळख असणारे नेते. अनेक वेळा स्थानिक राजकारण अर्थात ग्रामपंचायत निवडणूक लढवली मात्र दोन्ही वेळी थोड्या मताने पराभूत झाले. मात्र गावाचा विकास आणि आपल्या शेतकरी मित्राचा विकास हाच संकल्प जणू उराशी बाळगून सातत्याने आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले. कधीही पराजयाचा खापर कोणावरही न फोडता स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा-पुन्हा अग्नी परीक्षा देत राहायचे. ग्रामपंचायत निवडणूक मध्ये पराभूत झाले असले तरी; विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये मतदार राजांनी विश्वास दाखवून ब...
इमेज
महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य १७ एप्रिल पासून नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी म्हणून आमरण उपोषण करणार. आमरण उपोषणा संदर्भात निवेदन देताना.              ओबीसी, भटक्या विमुक्त व इतर विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. संस्थेची मुख्य मूळ दोन हेतू आहेत. एक संशोधन प्रक्रिया आणि दुसरे म्हणजे प्रशिक्षण परंतु महाज्योती संस्था प्रशिक्षनावरती अधिक भर देते. संशोधन या घटकाला मात्र दुय्यम मानले गेल्यामुळे अनेक संशोधक विद्यार्थ्यांची मागील तीन ते चार वर्षांमध्ये आर्थिक नुकसान होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या बार्टी व टार्टी या दोन्ही संस्था त्या-त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अधिछात्रवृति देताना विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून दिले जाते.          मात्र महाज्योती ही संस्था संचालक मंडळांनी मान्यता दिलेल्या दिनांक पासून या संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृति देतात. त्यामुळे हा संशोधक विद्यार्थ्यांवर होत ...