महाज्योती बचाव कृती समितीचा वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा..


 आज महाज्योती बचाव कृती समिती तर्फे मराठवाडा पदवीधर निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत ओबीसी उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ सर यांना भेटून महाज्योती संदर्भात, पदवीधरांच्या अनेक प्रश्न व ओबीसी आरक्षण बाबत चर्चा केल्यानंतर त्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहुन भटके - विमुक्त, ओबीसी समाजातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व मराठवाडा परिक्षेत्रातील सर्व संशोधक व पदवीधर विद्यार्थी मिळुन वंचीत बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे...


महाज्योती बचाव कृती समिती राज्य कमिटी औरंगाबाद.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक