गाईड अलॉटमेंट लेटर साठी विद्यापीठाकडे मागणी..

 गाईड अलॉटमेंट लेटर साठी विद्यापीठाकडे मागणी..

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी व महाज्योती बचाव कृती समिती यांनी एकत्र येऊन विद्यापीठाचे कुलगुरू व विद्यापीठाचे परीक्षा संचालक यांना गाईड अलॉटमेंट लेटर देण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. या प्रसंगी बळीराम चव्हाण, पंढरीनाथ गाडे, नागरे विठ्ठल, सरिता डोंगरजाळ, बेबी खोरणे, स्वाती बांगर, कल्पना बडे, देवानंद नागरे, मनोज घुगे, मैला सचिन, संजय पिंगळे, शंकर गिरी, प्रदीप वाघमारे, मुंडे मोहन, सोनवणे अंकुश, माळी संभाजी जाधव रोहिदास, शेरकर अशोक, स्वामी कपिल, मारुती गिरे व मनीषा शिंदे.

       सदरील मागणी एका दिवसात  मार्गी लावणार असे आश्वासन परीक्षा संचालक डॉक्टर गणेश मंझा सरांनी दिलेला आहे..


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक