आनुसुचीत जाती व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !!

 आनुसुचीत जाती व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !! 

     

भारत सरकार देणार मोफत प्रशिक्षण सोबत 4000 रूपये प्रति महिना विद्यावेतन..  

एकुण जागा 3500, आजच आपला अर्ज करा..


     भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (Department of Social Justice and Empowerment, Ministry of Social Justice and Empowerment, Government of India) SC आणि OBC विद्यार्थ्यांसाठी (Students) मोफत प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकुण विद्यार्थी संख्या.


• एकूण जागांची संख्या : 3500

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया..


• अधिकृत वेबसाईट : coaching.dosje.gov.in

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022

• विद्यावेतन : 4000 हजार रूपये प्रति महिना. (कोर्सच्या कालावधीपर्यंत किंवा 9 महिने, यापैकी जे कमी असेल) 
#स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक