ओबीसी, भटके-विमुक्त तसेच इतर विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !!

ओबीसी, भटके-विमुक्त तसेच इतर विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !!

महाज्योती देणार मोफत प्रशिक्षण व 10000 प्रति महिना विद्यावेतन.
2022 जाहीरात..


       महाराष्ट्र शासनाची स्वायत्त असणारी, 'महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था' अर्थात महाज्योती या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील एम.पी.एस.सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  

:: या संस्थेमार्फत एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महाज्योती संस्थेच्या वेबसाईट वरती जाऊन आजच आपण आपला फॉर्म भरावा.

:: शेवटची दिनांक  31 मे 2022

:: फॉर्म ऑनलाईन भरावा, कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन येणारे फॉर्म स्विकारले जाणार नाहीत.

:: वेबसाईट - www.mahajyoti.org.in
Application for mpsc traning 2022-23 या टँब वरती जावे.

:: विद्यावेतन - 1000 प्रती महिना.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक