ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांची वज्रमूठ .

 ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांची वज्रमूठ .

     

संशोधक...💪

     आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील ओबीसी, भटक्या-विमुक्त जाती जमातीतील संशोधक विद्यार्थ्यांनी, "महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती" अशी एक विद्यार्थी कृती समिती स्थापन केली आहे. सातत्याने ओबीसी समाज व या समाजातील संशोधक विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध म्हणून या कृती समितीची गठन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन एकीकडे बार्टी व सारथी या संस्थेलाे वेगळा न्याय व महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना वेगळा न्याय असा जो दुजाभाव केला जातो  या अन्यायाविरुद्ध म्हणून  या कृती समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून बळीराम चव्हाण यांचे सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून विद्यानंद वाघ व देवानंद नागरे, कोषाध्यक्ष म्हणून विठ्ठल नांगरे व सोमनाथ चौरे, सचिव म्हणून हनुमान रासवे, जया बिस्कुटे, स्वाती बांगर सहसचिव रामप्रसाद सोनपीर व मनोज घुगे, संघटक म्हणून महेंद्र मुंडे, विजय धनगर व अशोक जायभाये, बजरंग वाकोडे, सोशल मीडिया प्रमुख म्हणून हरिभाऊ विटोरे व अनिल बडे व सदस्य म्हणुन सागर राठोड, लक्ष्मीकांत कुरंगळ, सखाराम आव्हाड, श्री लटंगे, मुंडे गोविंद, सचिन खेत्री, शंभू खेत्री, मगर विकास, मुंडे महादेव, मुकुंदराज कांबळे, अंकुश राठोड, बाळू चव्हाण, पालवे सतीश, आकाश पवार व पंढरी गाडे इत्यादी संशोधक विद्यार्थ्यांची कृती समिती गठीत करण्यात आली आहे. या कृती समितीची सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी सर्वांमध्ये निवड केलेली आहे.
टीम..

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक